
पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ जानेवारी या दिवशी हडपसर येथील कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानात ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सभा १ जानेवारी ऐवजी ८ जानेवारी या दिवशी याच मैदानात होणार आहे, याची सर्व हिंदु धर्मप्रेमींनी नोंद घ्यावी.
वार : रविवार
वेळ : सायंकाळी ६ वाजता
स्थळ : कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, प्रगती शाळेजवळ, काळेबोराटेनगर (काळेपडळ), हडपसर, पुणे.
या सभास्थळी हिंदूंवर होणार्या आघातांविषयी सचित्र फ्लेक्स प्रदर्शन, हिंदूंना धर्मशिक्षण देणारे आणि धर्मजागृती करणारे ग्रंथप्रदर्शन अन् प्रबोधन करणारा बालकक्ष हे आकर्षण असणार आहेत. तरी या सभेस समस्त हिंदूंनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. पराग गोखले यांनी केले आहे.
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
व्यावसायिक जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देतांना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदु जनजागृती समिती
देवस्थानांचे संरक्षण, शासकीय भूमी मुक्तीसाठी प्रयत्न, धर्मांतरविरोधी लढा आणि व्यापक जनजागृती !
धार्मिकदृष्ट्या जागरूक हिंदूच हिंदु राष्ट्रासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतात ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
Tuljapur Temple Land Scam : मंदिराची भूमी परत मिळवण्यासाठी आणि कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू ! – पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी