‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेला नष्ट करा, अन्यथा आम्ही करू !
‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)’ या आतंकवादी संघटनेने पाकमध्ये समांतर सरकार स्थापन केल्यानंतर पाकने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)’ या आतंकवादी संघटनेने पाकमध्ये समांतर सरकार स्थापन केल्यानंतर पाकने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘बेशरम रंग’ हे गाणे सज्जाद अली यांच्या संगीत संयोजनावर आधारित आहे. भारतातील लोक पाकिस्तानी गाणे चोरतात आणि त्यांना त्याचे महत्त्वही देत नाहीत.
पाकिस्तान, बांगलादेश आदी इस्लामी देशांत रहाणार्या अल्पसंख्यांकांचे कधी तेथील बहुसंख्य असणार्या मुसलमानांची कोणत्याही कारणाने हत्या करण्याचे धाडस होईल का ?
हिंदूंनो, लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता तरी संघटित व्हा !
राजस्थानमध्ये काँग्रेचे सरकार असल्याने तेथे हिंदूंसाठी पाकिस्तानी राजवटच असणार !
कांझावाला भागात ३१ डिसेंबरच्या रात्री एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील तरुणी गाडीच्या खाली आली आणि तिला तसेच १२ किलोमीटर फरफटत नेण्यात आले.या अपघातात तिचा मृत्यू झाला.
वर्ष २०१६ मध्ये केंद्रशासनाने केलेली नोटाबंदी योग्यच होती, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापिठाने दिला. नोटाबंदीच्या विरोधात देशातून एकूण ५८ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या.
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू आजही जिहादी आतंकवाद्यांपासून सुरक्षित नाहीत, हेच लक्षात येते. तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकार काय पावले उचलणार ?
पाकमध्ये पोलीस कर्मचारी ओबेदुल्ला खोसो याने विवाहित हिंदु तरुणी लाली कच्छी हिला बलपूर्वक पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला.
उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील सिओडाड जुआरेजमधील एका कारागृहावर अज्ञातांनी केलेल्या आक्रमणात १० सुरक्षारक्षक आणि ४ बंदीवान ठार झाले. या आक्रमणामुळे २४ बंदीवान कारागृहातून पळून गेले.