हरियाणा येथे आरिफने हिंदु असल्याचे भासवून दलित तरुणीशी केला विवाह !

विवाहानंतर अनेक वेळा मारहाण करून घरातून हाकलून दिले !

(प्रतिकात्मक चित्र)

यमुनानगर (हरियाणा) – येथे आरिफ नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे भासवून एका दलित तरुणीशी विवाह केल्याचा प्रकार पीडित तरुणीने २८ डिसेंबर २०२२ या दिवशी केलेल्या तक्रारीमुळे उघड झाला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. ५ वर्षांपूर्वी पीडितेशी ओळख झाल्याने आरोपी आरिफ याने तिला पंजाबमधील मोहाली येथे नेऊन तिच्याशी विवाह केला. त्यानंतर पीडित तरुणीला आरिफने फसवल्याचे लक्षात आले. यानंतर तिने तक्रार केली. तेव्हापासून आरिफने पीडितेला प्रचंड मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले.

संपादकीय भूमिका

  • ‘मुस्लिम-दलित भाई भाई’ म्हणणारे आता गप्प का ?
  • हिंदूंनो, लव्ह जिहाद रोखण्यासाठी आता तरी संघटित व्हा !