साधनेत रममाण झालेल्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजयालक्ष्मी रामजी चव्हाण (वय ८७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

मी रामनाथी, गोवा येथील सनातचा आश्रम पहाण्यासाठी गेले होते. आम्ही आश्रम पाहिला. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही आश्रमातच राहिलो. सेवेसाठी घेतलेली वैयक्तिक चारचाकी गाडी मी आश्रमात अर्पण केली.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर आरूढ होण्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती

पू. नीलेशदादा सद्गुरु पदावर आरूढ होण्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना, त्या वेळी आश्रमातील वातावरणात जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट !

वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली आहे. वर्ष २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५५ प्रसंगांत सापळे लावून १ सहस्र ६४ लाचखोरांना अटक केली होती; पण वर्ष २०२२ मध्ये सापळे आणि लाचखोर या दोन्हींची संख्या न्यून झाली आ