आझमगड येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारे बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते असलेले दोघे मुसलमान तरुण कह्यात !
भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणार्यांना आता फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा बनवणे आवश्यक आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणार्यांना आता फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा बनवणे आवश्यक आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
विदेशात भारतीय वंशांचे लोक मोठ्या पदावर पोचली की, भारतियांना त्याचा अभिमान वाटतो; मात्र या व्यक्ती भारतासाठी काही करण्याऐवजी ते रहात असलेल्या देशासाठीच प्रमाणिकपणे काम करतात, हेच यातून स्पष्ट होते !
कुराण जाळणार्याला तात्काळ अटक झाली नसती, तर या घटनेचे खापर हिंदूंवर फोडून कुणाचातरी शिरच्छेद करण्याची घटना घडली असती, असे कुणाला वाटले तर चुकीचे ते काय ?
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच अशा घटनांवर एकमेव उपाय आहे. हे जोपर्यंत केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे अशक्यच आहे !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या दोन धर्मांध आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पंकज कुमार श्रीवास्तव यांच्या न्यायालयाने आरोपींना ‘पॉक्सो’ कायद्यासह इतर विविध कलमांखाली दोषी ठरवले.
३३ वर्षानंतरही काश्मीर असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
बलात्कारांच्या प्रकरणांतील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवले, तर इतर कुणीही असा गुन्हा करतांना एक सहस्र वेळा विचार करील, असे विधान भाजप सरकारमधील माहिती, पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.
इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले ७३ वर्षीय बेंजामिन नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणार आहेत. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतान्याहू यांचे अभिनंदन केले आहे.
लव्ह जिहादच्या वाढत्या रोखण्यासाठी सरकार आता तरी काही पाऊले उचलणार का ? तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना तरी याविरोधात आवाज उठवणार का ?
लव्ह जिहादच्या प्रकरणांत हिंदूंना ‘प्रेमाला धर्म नसतो’ असे उपदेशाचे डोस पाजणारे आता या प्रकरणात गप्प का ?