अशी पद्धत संपूर्ण भारतात हवी !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील अमीनाबाद इंटर कॉलेजमध्ये लहान मुलांना इंग्रजी वर्णमाला शिकवण्यासाठी ‘ए’ फॉर अर्जुन, ‘बी’ फॉर बलराम असे शिकवण्यात येत आहे. 

सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

वर्ष २०२१ मधील कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली. त्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने…

प्रा. साईबाबा यांच्यासंबंधी सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा आणि त्याचा कायदेशीर ऊहापोह !

नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून प्रा. साईबाबा आणि अन्य ५ व्यक्तींना पोलिसांनी अटक करणे आणि अरुंधती रॉय यांनी मासिकामध्ये लेख लिहून प्रा. साईबाबा यांना मुक्त करण्याची मागणी करणे ही सूत्रे मागील भागात वाचली. आज त्या लेखाचा पुढील भाग देत आहोत.

हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या प्रचारासाठी कलाकृती उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या सभांना संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर, प्रतिष्ठित आदींना निमंत्रित करण्यासाठी निमंत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आली आहे.

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘ती. अप्पाकाका रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना त्यांना आलेले अनुभव’ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कारवार येथील शिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) !

३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. (हे लिखाण पू. नंदा आचारी हे संत होण्यापूर्वीचे असल्यामुळे त्यांच्या नावापुढे ‘श्री’ लावण्यात आला आहे.)

मांगते हैं शिष्यत्व का वरदान ।

आदिगुरु हैं शिव, कहलाते कृष्ण जगद्गुरु । गुरु-शिष्य परंपरा से ही बना भारत विश्वगुरु ।। १ ।।
शिष्यत्व का भाव है सबसे निराला । पाने जिसको करते भगवान भी लीला ।। २ ।।

रामनाथी आश्रमातील सुश्री (कु.) राजश्री सखदेव यांना स्वप्नामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थितीची देवता श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे दर्शन घडवणे

‘मार्च २०२२ मध्ये एकदा पहाटे ५.३० – ६ वाजण्याच्या सुमारास मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले रामनाथी आश्रमातील काही साधक आणि अन्य ठिकाणचे काही साधक यांना कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे दिसले…