अनंतनागमध्ये नेपाळ आणि बिहारमधील कामगारांवर गोळीबार

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नेपाळ आणि बिहार येथून आलेले २ कामगार घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही येथील एका खासगी शाळेत काम करत होते.

संपादकीय भूमिका

३३ वर्षानंतरही काश्मीर असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !