अरुणाचल प्रदेशात सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले !

सियांग (अरुणाचल प्रदेश) – येथील मिगिंग गावाजवळ भारतीय सैन्याचे ‘रुद्र’ हेलिकॉप्टर कोसळले. हे एक अत्याधुनिक हेलिकॉप्टर होते. अपघातानंतर बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; मात्र खराब हवामान आणि येथे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने यात अडथळे येत आहेत. ‘यात जीवितहानी झाली कि नाही ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

उडत्या शवपेट्या झालेले भारतीय सैन्य दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्स !