सातारा येथे साहाय्यक फौजदाराकडून युवतीचा विनयभंग
महामार्गावरील वळसे ते काशीळ प्रवासात ही घटना घडली. याविषयी पीडित युवतीने कराड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.
महामार्गावरील वळसे ते काशीळ प्रवासात ही घटना घडली. याविषयी पीडित युवतीने कराड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.
तेलंगाणाच्या आदिलाबादमध्ये हिंदु महिलांना राज्य लोकसेवा परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, गळ्यातील साखळी इत्यादी वस्तू काढण्यास सांगितले, तर मुसलमान महिलांना बुरख्यासह प्रवेश देण्यात आला.
भारत आणि जपान या राष्ट्रांची, दक्षिण चीन समुद्र भाग, तसेच समुद्राला लागून असलेली राष्ट्रे यांची डोकेदुखी वाढणार !
‘फटाक्यांमुळे आध्यात्मिकदृष्ट्या रज-तमात्मक प्रदूषण वाढते, तसेच कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतो. त्यामुळे फटाक्यांवर अधिक पैसे खर्च न करता साधना करणार्या गरिबांना किंवा साधना शिकवणार्या धार्मिक संस्थांना दान द्या !’
‘वनस्पती तूप’ आरोग्याला हानीकारक असते. पेठेतील फराळाचे पदार्थ बहुधा वनस्पती तुपात केलेले असतात. त्यामुळे दिवाळीचा फराळ विकत न आणता शक्यतो घरीच बनवा. तूप परवडत नसेल, तर तेल वापरा; पण वनस्पती तुपाचा वापर टाळा !
बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्या आणि शेकडो गोवंशीय यांच्या हत्या होत असतांना अंनिसवाले अन् पुरो(अधो)गामीवाले कुठे असतात ?
यज्ञाच्या ठिकाणी लावलेल्या चित्रांमध्ये हिंदूंच्या देवतांच्या मध्ये एका मजारीचे (मुसलमानांच्या थडग्याचे) चित्र लावले होते. यज्ञाचे यजमान असलेल्या कुटुंबियांनी ‘मजारीची पूजा करणे, हा आमच्या कुलाचाराचा भाग आहे’, असे सांगितले !
‘आदिपुरुष’ चित्रपटातून करण्यात येत असलेल्या हिंदु देवतांच्या विडंबनाच्या विरोधात…
एखाद्या ॲपवर बंदी आणली, तरी त्याचे आस्थापन त्यात अनेक पळवाटा शोधून पुन्हा नवीन फसवणुकीला सिद्ध होतात. त्यामुळे सरकारने याविषयी कठोर धोरण अवलंबून या असामाजिक मंडळींचा बाजार उठवावा, हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा !
कार्तिक शुक्ल द्वितीया, म्हणजेच भाऊबीज किंवा यमद्वितीया ! या वर्षी २६.१०.२०२२ या दिवशी भाऊबीज असून हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी भाऊ बहिणीकडे भोजनासाठी जातो. ‘भावाने आपले रक्षण करावे’, यासाठी ती भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी देतो.