दिवाळीचा फराळ विकत घेण्यापेक्षा घरी बनवा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७५

वैद्य मेघराज पराडकर

‘वनस्पती तूप’ आरोग्याला हानीकारक असते. पेठेतील फराळाचे पदार्थ बहुधा वनस्पती तुपात केलेले असतात. त्यामुळे दिवाळीचा फराळ विकत न आणता शक्यतो घरीच बनवा. तूप परवडत नसेल, तर तेल वापरा; पण वनस्पती तुपाचा वापर टाळा !’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०२२)