इस्लामवर टीका केल्याने १८ वर्षांपूर्वी मी माझे स्वातंत्र्य हिरावून बसलो ! – गीर्ट विल्डर्स

वर्ष २००४ मध्ये विल्डर्स यांनी इस्लामविरोधी वक्तव्ये केली होती. १४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी या घटनेला १८ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने विल्डर्स यांनी हे ट्वीट केले.

गायीच्या शेणामध्ये श्री लक्ष्मीदेवीचा वास असतो ! – उत्तरप्रदेशचे मंत्री धर्मपाल सिंह

गायीच्या शेणापासून बनलेले ९ दिवे लावल्याने घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे पशूधन आणि दुग्ध विकासमंत्री धर्मपाल सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

पुणे येथे ‘सिग्नल’ बंद ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत चालते’ या कारणाने वाहतूक पोलिसांनी २४ सिग्नल बंद ठेवले !

सिग्नल चालू करण्याचा निर्णयही वाहतूक पोलीस देतात आणि तेच सांगतात सिग्नल बंद ठेवल्यामुळे वाहतूक सुरळीत होते, हे कसे ?

जिल्हाधिकार्‍यांनी विशाळगडावरील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत !

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानंतर पुरातत्व विभागाने संबंधितांना विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा दिल्या. या नोटिसांचा कालावधी वर्ष नोव्हेंबर २०२१ मध्ये संपल्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही. गेल्या ९ मासांपासून पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.

आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी यांची निवड !

पांडुरंग नाडकर्णी शिक्षणक्षेत्रातील जाणकार असून त्यांनी गोव्यात कथामालेचे कार्य केले आहे. वर्ष १९७५ पासून ते आंतरभारतीशी जोडले गेले आहेत.

कोल्हापूर येथे ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘बर्गरकिंग’ आस्थापनांना निवेदनाद्वारे चेतावणी !

हिंदूंसाठी ‘हलाल’ नसलेले पदार्थ उपलब्ध न केल्यास देशभरात तुमच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालू !

हिंदु राष्ट्रासाठी काळ पोषक असल्याने प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

मेळाव्याला फैजपूर आणि ग्रामीण भाग येथील शेकडोंच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी समितीच्या २० वर्षांच्या कार्याचा आलेख मांडणारी, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व विषद करणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

अनादीअनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतात ५६६ स्वतंत्र हिंदु राजसंस्थाने होती. वर्ष १९५० मध्ये आपण राज्यघटनेचा स्वीकार केला.