‘देवतांनाही साधकांनी समष्टी साधनेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे’, असे वाटते’, याविषयी साधिकेला आलेली प्रचीती !
लक्ष्मीदेवी सूक्ष्मातून माझ्यासमोर आली आणि मला म्हणाली, ‘तू जी ग्रंथांशी संबंधित सेवा करशील, तोच माझ्यासाठी नैवेद्य असेल.’ तेव्हा मला प्रश्न पडला, ‘देवीने असे का म्हटले असावे ?’ थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले, ‘नैवेद्य बनवणे’ हे ‘व्यष्टी साधने’च्या अंतर्गत येते, तर ‘ग्रंथांशी संबंधित सेवा’ ही ‘समष्टी साधना’ आहे.