अवसानघातकी मिरवणुका !

धर्मांध मुसलमान आता ‘सर तन से जुदा’ धमकीच्या माध्यमातून केवळ समाजात दहशत निर्माण करत नाहीत, तर पुढे त्याची कृतीही करत आहेत. आता मिरवणुकांतून उघडपणे हिंदूंना मारण्याच्या घोषणा झाल्या, तर पुढे हिंदूंना किती कठीण काळ आहे, हे लक्षात घेता आले पाहिजे.

पुसद येथील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी !

धर्मांध युवकांवर गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच शहरातील लव्ह जिहादच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी ‘दामिनी’ पथकांची निर्मिती करून ठिकठिकाणी धर्मांधांकडून होणारे प्रकार थांबवावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन पुसद पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे गेल्या ४ वर्षांत पोलिसांवर १७९ आक्रमणे

जिथे पोलीसच सुरक्षित नसतील, तिथे सामान्य माणसांचे काय ? त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच हवा, तरच अशा घटनांना आळा बसू शकेल.

वडगाव येथील जलशुद्धीकरणाची प्रक्रिया सदोष असल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी !

लोकांच्या जिवाशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !

‘ड्रोन स्ट्राईक’द्वारे पिंपरी (पुणे) येथे हातभट्टीवर धाड !

आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील कोयाळी गावात ड्रोनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. झाडाझुडुपांमध्ये भीमा नदीकाठी असलेल्या गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकून अंदाजे १० लाख रुपये किमतीचे २० सहस्र लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

‘मिलाद-उन-नबी’ या मुसलमानांच्या धार्मिक महोत्सवाच्या वेळी राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे ‘सर तन से जुदा’च्या (धडापासून शिर वेगळे करण्याच्या) घोषणा देण्यात आल्या.

स्मारकासमवेत विचारांचे आचरण हवे !

स्मारक हे त्या व्यक्तीचे विचार सतत स्मरणात राहून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आपण बांधतो. प्रत्यक्षात ‘हा हेतू साध्य होतांना दिसत नाही’, असे खेदाने म्हणावे लागत आहे. सध्या केवळ महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्यांचे स्मरण केले जाते, असेच आहे.

पाकिस्तानमधील इस्लामी जहालवादामुळे अनेक देवांना मानणाऱ्या कलश जमातीला धोका !

पाकिस्तानमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या अन् सर्वांत अल्पसंख्यांक प्रमाणात असलेल्या ‘कलश’ जमातीला तिच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. धार्मिक जहालवाद, बलपूर्वक केली जाणारी धर्मांतरे, स्थलांतरे आणि हवामानातील पालट ही या जमातीपुढे असणारी संकटे आहेत.

पित्ताच्या गोळीमागील क्रूर सत्य आणि आयुर्वेदाची श्रेष्ठता !

‘पित्ताची गोळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि कित्येक लोक चणे-फुटाण्यासारख्या मटकावणाऱ्या ‘रॅनिटिडिन’ या औषधामुळे कर्करोग होऊ शकतो’, अशी शक्यता लक्षात आल्याने विविध देशांतील औषधे नियमन संस्थांनी ‘या औषधाच्या वापराविषयी आधुनिक वैद्य, तसेच रुग्ण यांनी काळजी घ्यावी’, असे आवाहन केले आहे.