पाटलीपुत्र येथे विद्यार्थ्याने विद्यार्थिनीवर गोळी झाडली : मुलीची प्रकृती गंभीर
समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे हे द्योतक आहे. युवा पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी धोरणात्मक पावले न उचलणार्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद !
समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे हे द्योतक आहे. युवा पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी धोरणात्मक पावले न उचलणार्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद !
बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील खारीबाडी भागातून अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याच्या संदर्भातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मुसलमान संघटनांकडून विरोध
असा विरोध कायमचा थांबवण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यास पर्याय नाही !
ज्ञानवापी आणि तेथील शृंगार गौरी प्रकरणातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानमधील संपर्क क्रमांकावरून आलेल्या दूरभाषद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.
जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील टोफ गावामध्ये पाकमधून ड्रोनच्या साहाय्याने पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
ज्ञानवापी आणि शृंगार गौरी दर्शन यांच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुसलमानांची पक्षकार असणार्या ‘अंजुमन इंतजामिया मशीद कमिटी’ला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
‘मिनटमैन ३’ क्षेपणास्त्र १० सहस्र किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य गाठू शकते.
या घटनेनंतर धर्मापुरीचे मुख्य शैक्षणिक अधिकार्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
‘जगातील इतर सर्व विषयांचे ज्ञान अहंकार वाढवते, तर अध्यात्म हा एकच विषय असा आहे की, जो अहंकार अल्प करण्यास साहाय्य करतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले