विविध जिल्ह्यांत पोलीस, प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम
१५ ऑगस्टनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम !
चर्च आणि त्यांच्या वतीने चालवणार्या संस्था यांचे आर्थिक स्रोत बंद केल्याविना त्यांच्याकडून होणारे छुपे धर्मांतर थांबणार नाही !
चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोयना धरण ८७ टी.एम्.सी. (साठा क्षमता १०५ टी.एम्.सी.) भरले असल्याने १२ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजता कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे दीड फूट उघडण्यात आले असून त्यातून १० सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू झाला आहे.
‘नगरविकास मंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा काय पालटू शकतात ?’, असा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे.
बहुतांश गडांवर अवैध बांधकाम, मांसाहार आणि मद्यपान होत असल्याचे गडप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना दिसते. हीच गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असलेला पुरातत्व विभाग, प्रशासन यांना का दिसत नाही ?
केवळ हिंदूंचे सण-उत्सव जवळ आले की, त्यामध्ये हस्तक्षेप करणारी कथित सुधारणावादी मंडळी अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळेस मात्र मूग गिळून गप्प असतात. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे शास्त्र समजून न घेता चुकीच्या पद्धतीने सण साजरा करून ते या सण-उत्सवातून मिळणार्या चैतन्यापासून वंचित रहात आहेत, हे दुर्दैवी !
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मनु, चाणक्य आणि बृहस्पति यांनी विकसित केलेली पुरातन भारतीय न्यायव्यवस्थाच भारतासाठी योग्य आहे’, असे मत व्यक्त केले होते. तेव्हाही विरोधक तोंडावर आपटले होते !
पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! दर काही दिवसांनी अशी प्रकरणे उघड होणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद नव्हे का ? अशा तोतया पोलिसांना कठोर शिक्षा होणे ओवश्यक आहे !