पावित्र्याचे प्रतीक असलेले श्रीफळ, म्हणजेच नारळ  !

‘नारळ हे उष्ण कटिबंधात होणारे फळ आहे. हिंदी आणि पॅसिफिक महासागर ही नारळ मिळण्याची मूळ स्थाने आहेत. नारळाला ‘दक्षिणेकडील फळ’, असे समजले जाते.