कोल्हापूर येथील आरोग्य सेवा मंडळाच्या महिला अधिकार्‍यांना अटक !

कोल्हापूर येथील आरोग्य सेवा मंडळाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे.

लालसिंह चढ्ढा चित्रपटाच्या विरोधात कोल्हापुरात भाजपच्या वतीने आंदोलन !

आमीर खान देशविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने लालसिंह चढ्ढा चित्रपटाच्या विरोधात पद्मा चित्रपटगृहाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी चित्रपटाच्या पोस्टरवर काळी शाई फेकण्यात आली.

भारतीय अर्थव्यवस्थेला समाप्त करण्यासाठी हलाल व्यवस्था एक षड्यंत्र ! – अमोल कुलकर्णी, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी ससेनगर येथे व्यापारी-उद्योजक यांसाठी ‘हलाल जिहाद’ या विषयावर बैठक झाली.

अशा चित्रपटांना ‘सेन्सॉर’चे प्रमाणपत्र मिळतेच कसे ?

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य शिखर बक्षी यांनी विरोध केला आहे.

‘लालसिंह चढ्ढा’ फिल्म में आमिर खान कहते हैं ‘‘पूजा-पाठ करने से मलेरिया फैलता है, दंगे होते हैं !’

ऐसे फिल्मों को सेन्सॉर प्रमाणित क्यों करता है ?

१५ ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्यदिन’ म्हणून भारतियांना भ्रमात ठेवणारे शासनकर्ते !

गांधींनी म्हटले होते, ‘मी हिंदुस्थानच्या कोट्यवधी जनतेला संदेश देऊ इच्छितो की, हे जे तथाकथित स्वातंत्र्य (So Called Freedom) मिळाले आहे, हे मी आणलेले नाही. हे सत्तेची हाव असलेले लोक सत्तेच्या हस्तांतरणाच्या चक्रव्युहात फसून आणत आहेत !

दुर्धर व्याधीतही शेवटच्या श्वासापर्यंत तळमळीने साधना करणार्‍या सनातनच्या दिवंगत साधिका कै. (सौ.) प्रमिला केसरकर आणि कै. (सौ.) शालिनी मराठे संतपदी विराजमान !

सनातनच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर या सनातनच्या १२१ व्या संतपदी आणि कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे या सनातनच्या १२२ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी एका संदेशाद्वारे दिली.

महायोगी अरविंद यांचे परमेश्वरप्राप्तीसाठीचे विचारधन आणि ते समाधीस्थ झाल्यावर त्यांच्याविषयी आलेली विलक्षण अनुभूती

महायोगी अरविंद घोष यांनी परमेश्वरप्राप्तीसाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी केलेले मार्गदर्शन, सांगितलेला उपासनेचा मार्ग आणि त्यांची उच्च आध्यात्मिक स्थिती यांविषयीची माहिती या लेखात देत आहोत.

डॉक्टरांना मारहाण ?

चुकांचा अभ्यास होणे, ज्याची चूक असेल, त्याला त्याची जाणीव करून देणे, प्रसंगी त्यावर कठोर कारवाई करणे, हेही आवश्यक आहे. त्यामुळे समस्येचे उत्तर ‘हाणामारी’ हे नसून ‘उपाययोजना’ या दृष्टीने पाहिल्यास ‘डॉक्टर म्हणजे देव’, हे समीकरण पुन्हा समाजात नक्की निर्माण होईल !