बंडखोरी करून येतो, त्याला सर्वांत आधी मंत्रीपद मिळते ! – अपक्ष आमदार बच्चू कडू

मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी १० ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

सोलापूर येथे शालेय साहित्य वाटपाच्या नावाखाली महापालिका शाळांमध्ये धर्मांतराचे षड्यंत्र !

शैक्षणिक संस्थांतून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा छुपा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्त्यांचे आर्थिक स्रोत बंद करायला हवेत !

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र-तेलंगाणा यांचा संपर्क तुटला !

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा आष्टी पूलही पाण्याखाली गेला आहे, तर महानगरालगतची इरई नदी दुथडी भरून वहात असल्याने सखल भागातील लोकवस्त्या पाण्याखाली आल्या आहेत.

पाळा (जिल्हा अमरावती) येथे महिलेला अमानुष मारहाण करून नदीत फेकले; ४ दिवसांनंतरही महिला बेपत्ता !

४ दिवसांनंतरही त्या महिलेचा शोध लागलेला नाही. या प्रकरणी ८ ऑगस्टच्या रात्री धनराज याच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अतीवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील २ मासांत राज्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. हे आर्थिक साहाय्य ३ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे.

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड !

शिवसेनेतील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतरही अंबादास दानवे हे ठाकरे यांच्या समवेतच राहिले.

नागपूर येथे ‘ॲमेझॉन आस्थापना’ची ३ कोटींची फसवणूक !

‘ॲमेझॉन’च्या ‘ऑटोमॅटीक रिफंड’ प्रणालीमधून ही रक्कम स्वत:च्या खात्यात वळवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ४ मासांनंतर हा प्रकार आस्थापनाच्या निदर्शनास आला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ ऑगस्टला होणार !

सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट या दिवशी निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापिठासमोर ही सुनावणी कायम रहाण्याची शक्यता आता अल्प आहे.

नागपूर येथील २०० वर्षे पुरातन शिवमंदिर कोसळले !

शहरात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे भालदारपुरा भागातील २०० वर्षे पुरातन शिवमंदिराचा काही भाग शेजारी असलेल्या ३ घरांवर कोसळला. नागपूर विद्यापिठाच्या परीक्षा रहित !

बलात्काराच्या आरोपात अर्भकाचा ‘जनुक’ आरोपीशी जुळला नाही, तरी पीडितेच्या जबाबावर अविश्वास दाखवता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

नवी मुंबईतील एकाने बलात्काराच्या आरोपाप्रकरणी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी टिपणी केली.