‘पोलखोल’ या ‘फेसबूक’ गटाच्या माध्यमातून महिलांची अपकीर्ती !

महिलांवर अत्याचार करणे, त्यांची अपकीर्ती करणे यांमध्ये धर्मांधांच्या असलेल्या सहभागातून त्यांची विकृत मानसिकता लक्षात येते. धर्मांधांना प्रत्येक गुन्ह्यात कठोर शिक्षाच होणे आवश्यक !

देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

पंचायत समिती स्तरावरही आता कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो, यावरून भ्रष्टाचार किती फोफावला आहे, ते दिसून येते !

सांगली जिल्ह्यातील मराठी शाळेत ‘हँड ग्रेनेड’ सापडला !

सांगली जिल्ह्यातील कुडनूर या गावातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये ‘हँड ग्रेनेड’ सापडला आहे. येथील मराठी शाळेत मुले चेंडू खेळत असतांना तो खिडकीतून आत गेल्याने ते चेंडू आणण्यासाठी खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांना हा ‘हँड ग्रेनेड’ दिसला. या मुलांनी याविषयी नागरिकांना सांगितल्यावर त्यांनी जत पोलिसांना कळवले.

‘दहीहंडी’ सणाच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी घोषित !

कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे राज्यशासनाने सणांवरील निर्बंध मागे घेतले आहेत. त्यानुसार आता ‘दहीहंडी’ या सणाच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी घोषित करण्यात आली आहे. तसे परिपत्रकही काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार १९ ऑगस्ट २०२२ या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असेल.

मुख्यमंत्र्यांच्या दालनात श्री सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केल्याचे प्रकरण

सामाजिक कार्यकर्त्याकडून ठाणे न्यायालयात तक्रार प्रविष्ट !

सातार्‍यातील स्थळांना असणारी इंग्रज अधिकार्‍यांची नावे पालटण्याची मागणी

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील स्थळांची इंग्रजांची नावे पालटण्यासाठी मागणी करावी लागणे दुर्दैवी !

पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेच्या विरोधात निपाणी (कर्नाटक) येथे हिंदुत्वनिष्ठांकडून घंटानाद आंदोलन !

पुरातत्व विभागाच्या या निष्क्रीयतेच्या विरोधात निपाणी (कर्नाटक) येथे पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुत्वनिष्ठांकडून बसस्थानक परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे घंटानाद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यघटना धर्मविरोधी आहे का ?

हिंदु धर्मावर टीका करणे, म्हणजे त्यांना पुरोगामित्व वाटते. पुरोगामी मंडळी राज्यघटनेचा सोयीनुसार उपयोग करून हिंदु धर्माला विरोध करत असतील, तर हिंदूंनीही विश्वकल्याण साधेल, असे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

पैसे बुडवणार्‍या दलालाची पोलिसांत तक्रार करूनही २५ दिवस कोणतीही कारवाई नाही !

अशी अकार्यक्षमता असल्यानेच गोव्याच्या पोलीस खात्याविषयीच्या विश्वासार्हतेचा दर अल्प आहे !

कावड यात्रा भारतात आहे कि इस्लामी देशांत ?

उत्तरप्रदेशच्या येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. यात मुसलमान महिला आघाडीवर होत्या.