चीनच्या आर्थिक वर्चस्वाला शह देण्यासाठी ‘इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क’ची स्थापना !
‘इंडो पॅसिफिक इकाॅनॉमिक फ्रेमवर्क’ची (भारत-प्रशांत महासागर आर्थिक योजनेची) स्थापना होणे, हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय आहे. ही स्थापना का करण्यात आली ? याचा भारत आणि चीन यांवर काय परिणाम होईल ? याविषयीचे विश्लेषण या लेखात पहाणार आहोत.