समुपदेशनासह ‘साधना’ शिकवा !

साधनेमुळे ईश्वरी कृपा होते. त्याचा जीवनामध्ये अनेक अंगांनी लाभ होतो. साधना म्हणजे नामजपाद्वारे भगवंताची भक्ती करणे. साधनेमुळे जीवनाचा खरा अर्थ समजतो. त्यामुळे व्यक्तीला कुठलाही प्रसंग हाताळण्यासाठी बळ मिळते, विचारांमध्ये प्रगल्भता येते. हिंदु राष्ट्रात सर्वांना साधना शिकवली जाईल.

धर्मसत्संगांच्या माध्यमातून भविष्यातील हिंदु दूरचित्रवाहिनीची पूर्वसिद्धता करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी लिहितांना बुद्धी आणि शब्द यांना मर्यादा येतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील एकेक क्षण म्हणजे अविस्मरणीय आणि आनंद देणारा सोनेरी क्षण आहे.

नाशिक येथील (कै.) मुकुंद ओझरकर (वय ५८ वर्षे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

७.६.२०२२ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

नाशिक येथील (कै.) मुकुंद ओझरकर (वय ५८ वर्षे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

वातावरणामध्ये जडत्वाचे प्रमाण अल्प होते.

गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.

‘उत्कृष्टता’ हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आंतरिक साधनेचा ध्यास असायला हवा !

व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो, ‘उत्कृष्टता’ हा ध्यास असायला हवा हे एक नैसर्गिक मूल्य आहे आणि साधनेतही ते उपयुक्त आहे.’

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. धनंजय मनोज शिंदे (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. ज्ञानराज परेश चौखंडे हा या पिढीतील एक आहे !

भगवंतावर श्रद्धा ठेवून अर्पण आणि विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना बेळगाव येथील सौ. आशा दिलीप कागवाड यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

सेवा करतांना भगवंताच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव आयोजित करण्यात आला होता. तेव्हा वातावरण आनंददायी वाटत होते.

मोगल आक्रमकांचा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखाच ! – खासदार तेजस्वी सूर्या, भाजप

जगभरातील मुसलमान हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या विरोधात कशा प्रकारे संघटित होतात, याचे हे उदाहरण होय. हिंदू कधी त्यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात तरी संघटित होतात का, याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा !