सनातनचे आश्रम आणि विविध उपक्रम हे केवळ साधना करणाऱ्यांसाठी ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मुनष्य जन्म हा साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी असतो. जो या उद्देशपूर्तीसाठी कार्यरत असतो, त्याला ‘साधक’ म्हणतात.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या पाचव्या दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

gurupournima

गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक

गुरु हे २४ घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.

देहली येथील हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. नरेंद्र सुर्वे यांना पुष्कळ विषयांचे ज्ञान आहे. मला त्यांच्या सान्निध्यात पुष्कळ गोष्टी शिकायला मिळतात. ते धर्मशिक्षणवर्ग घेण्यापूर्वी विषयाचा उत्तम पद्धतीने अभ्यास करून अभ्यासपूर्ण विषय मांडतात.

साधकांनो, ‘व्यष्टी साधनेचा आढावा देणे, ही आत्मनिवेदन भक्ती आहे’, हे जाणा आणि नियमितपणे आढावा देऊन साधनेची फलनिष्पत्ती वाढवा !

साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत.

नम्रता, नियोजनकौशल्य आणि कोणतीही परिस्थिती सहजतेने स्वीकारणारी बांदोडा, गोवा येथील कु. प्रचीती यतीश गावणेकर (वय २२ वर्षे) !

ज्येष्ठ कृष्ण नवमी (२२.६.२०२२) या दिवशी कु. प्रचीती यतीश गावणेकर हिचा २२ वा वाढदिवस आहे. तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चारचाकी गाडीवर विजेचा खांब पडल्यावर झालेल्या अपघातात गुरुकृपेने कोणत्याही प्रकारची दुखापत न होणे

३१.१२.२०२१ या दिवशी चारचाकी गाडीने मी आणि ४ साधक नोएडाहून मथुरेला जात होतो. थोड्याच वेळात आम्ही मथुरा येथील ‘शिवासा कॉलनी’मधील आमच्या घरी पोचणार होतो.

साधकाच्या घरी असलेल्या देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

मी परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र असलेल्या त्या चौकटीचे छायाचित्र काढून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाठवले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘छायाचित्रात सुंदर पालट झाले आहेत.’’