भारत ‘सेक्युलर’ असतांना केवळ मुसलमान, ख्रिस्ती यांनाच ‘अल्पसंख्यांका’चा विशेष दर्जा का ? – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वोच्च न्यायालय

भारतात जो समुदाय साधारणत: २०० खासदार, १ सहस्र आमदार आणि ५ सहस्र स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून आणू शकतो, तो समुदाय अल्पसंख्यांक कसा काय ?

धर्मांतरे घडवून न आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारा झेवियर !

पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे.

मेघालयमध्ये हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते !

‘मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. ख्रिस्ती, मुसलमान यांना धार्मिक संस्थांकडून शिक्षण न देता सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’ – श्रीमती इस्टर खरबामोन, सामाजिक कार्यकर्त्या.

आपत्काळात देवतेची कृपा कशी संपादन करावी ?

साधकांनो, आज आणि आतापासून ईश्वर आपल्यावर प्रसन्न रहावा अन् आपत्काळात त्याचे संरक्षककवच आपल्याला मिळावे’, यासाठी प्रयत्न करावा.

उन्हाळ्यात घाम आणि पावसाळ्यात पाणी यांमुळे होणारे त्वचाविकार, त्यांमागील कारणे आणि उपाय

अशा प्रसंगी विविध मलमाच्या महागड्या ‘ट्यूब्स’ वापरल्या जातात. तरी बुरशी येण्याच्या मूळ अडचणीवर उपाय न योजल्याने काही दिवसांच्या अंतराने वरील त्रास वारंवार संभवतात.

ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशा विविध साधनामार्गांशी संबंधित ग्रंथही संकलित केले आहेत. सर्वसामान्य मनुष्याच्या तुलनेत त्यांच्या या कार्याची व्यापकता लक्षात घेतल्यावर यातून त्यांचे अद्वितीयत्वच लक्षात येते !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मडगाव (गोवा) येथील साधिका श्रीमती उपदेश आनंद यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यावर त्यांचा मृत्यू येण्यातील अडथळे दूर होऊन त्यांनी शांतपणे प्राणत्याग करणे

२४.२.२०२२ या दिवशी माझी आई (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) रुग्णालयात जाऊन श्रीमती आनंदआजींना भेटली. त्या वेळी आईला वाटले, ‘श्रीमती आनंदआजींचा प्राण गळ्याच्या ठिकाणी (विशुद्ध चक्राच्या ठिकाणी) अडकला आहे.

भावभेट, ही चैतन्याची भेट ।

‘एकदा सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांना झालेला आनंद आणि मिळालेली शांती त्यांनी पुढील कवितेत वर्णन केली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सवानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम दाखवण्यात येणार असल्याचे मला समजले. त्या वेळी साक्षात् प.पू. गुरुमाऊलीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असल्याने मला आनंद होत होता.