मिरजेत भावपूर्ण वातावरणात कृष्णावेणी उत्सव पार पडला !

कृष्णा घाट येथे १३ फेब्रुवारीला कृष्णा-वेणी उत्सव सोहळा आणि कृष्णा नदीची महाआरती सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. तत्पूर्वी १२ फेब्रुवारी या दिवशी नदीची स्वच्छता करण्यात आली.

नगर येथे वाईन विक्रीच्या विरोधात राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने निवेदन !

राज्य सरकारने मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री च्या संदर्भात घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठीचे निवेदन ‘राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य’च्या वतीने राहुरी तालुका नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या पाश्चात्त्य विकृतीला देशातून हद्दपार करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु (सुश्री(कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘व्हॅलेंटाईन डे’च्या वाढत्या कुप्रथेविषयी राष्ट्रप्रेमी, हितचिंतक आणि जिज्ञासू यांचे ‘ऑनलाईन’ व्याख्यानातून प्रबोधन

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

राऊत यांच्याकडून भाजपच्या विविध नेत्यांवर आरोप

जी.ए. सॉफ्टवेअरचे संस्थापक गणेशन् यांना अश्विनकुमार यांनी दिले २ कोटी रुपये !

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करणारे संचालक अश्विनीकुमार यांनी जी.ए. सॉफ्टवेअरचे संस्थापक गणेशन यांना २ कोटी रुपये दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील आरोपी कह्यात !

प्रत्येकच परीक्षेमध्ये घोटाळे उघडकीस येत आहेत. गुन्हा सिद्ध होण्यासाठी लागणारा वेळ आणि शिक्षेचे स्वरूप यांमुळे अशी चुकीची कामे करणार्‍यांना कोणाचाच धाक राहिलेला नाही. कठोर आणि तात्काळ शिक्षा केल्यास या प्रकारांना आळा बसू शकेल.

महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष ! – प्रवीण दरेकर, भाजप

सातारा शहराच्या सीमावाढीनंतर नगोरोत्थान अंतर्गत एक रुपयाचाही निधी शहराला प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव प्रयत्न होतांना दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे

न्यायालयाने ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली !

या प्रकरणात पोलिसांनी एकूण ५ जणांना अटक केली होती. यामध्ये अजय बोबडे, संदीप गुल्हाने, सुरज मिश्रा, महेश फुलचंद आणि विनोद येवतीकर यांचा समावेश आहे.

शाळेच्या दुरुस्तीसाठी सांगेली ग्रामस्थांचे आज सावंतवाडीत उपोषण

शाळेचे छप्पर तुटून विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ शकते, एवढेही गांभीर्य प्रशासनाला कसे नाही ? शाळेच्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद !