अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याचे किंवा चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक

पुत्तुरू (कर्नाटक) – कुंड्डक येथे असलेल्या शंशुल् हुदा मदरशात शिकण्यासाठी येणार्या २ किशोरवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली मदरशाचा शिक्षक सिराजुद्दीन मदनी याला पोलिसांनी अटक केली.
Madrassa teacher held for sexual abuse of minor girls https://t.co/goS3pXdA8R
— Take One (@takeonedigital) February 8, 2022
गेल्या वर्षभरापासून मदनी त्याच्या खोलीत या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. मुलींनी याविषयी त्यांच्या आईला सांगिल्यानंतर आईने पुत्तुरू महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !