घायाळ शिक्षकावर रुग्णालयात उपचार चालू
|

रबकवी-बनहट्टी (कर्नाटक) – हिजाब प्रकणामध्ये धर्मांधांनी हळिंगळीच्या अल्लमप्रभु प्राथमिक शाळेतील शिक्षक मंजुनाथ नायक यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. यामुळे ते गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर बागलकोटच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले.
Teacher, Muslim student beaten as hijab row protests turn violent in K’taka #Teacher #beaten https://t.co/sxYM1WLvuM #beaten #Congress #Hijab #jai #Karnataka
— TeluguStop.com (@telugustop) February 8, 2022
येथे हिजाबच्या प्रकरणावरून निदर्शने करतांना दगडफेक करण्यात आल्यानंतर लोखंडी सळीद्वारे हे आक्रमण करण्यात आले. ‘आक्रमण करणार्यांना व्हिडिओ आणि छायाचित्रे यांच्या साहाय्याने ओळख पटवून पकडण्यात येईल’, असे पोलीसांनी सांगितले.
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश