विवाहाचा वाढदिवस

माघ शुक्ल पक्ष सप्तमी, रथसप्तमी (७.२.२०२२) या दिवशी श्री. अनिरुद्ध विष्णु राजंदेकर (वय ३८ वर्षे) आणि सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (वय ३८ वर्षे) यांच्या विवाहाचा १५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

श्री. अनिरुद्ध राजंदेकर आणि सौ. मानसी राजंदेकर

श्री. अनिरुद्ध आणि सौ. मानसी राजंदेकर यांना विवाहाच्या १५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !