
‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी गोवा पोलिसांनी संपूर्णपणे पूर्वसिद्धता केल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीतील परिस्थिती हाताळण्यास साहाय्य करण्यासाठी भारत सरकारने निमलष्करी दलाच्या ५५ पथकांची नेमणूक केली आहे.’
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !