देश सुरक्षित आणि प्रजाहित दक्ष होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती
छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांमध्ये क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतामध्ये हिंदु बहुसंख्य असूनही ते असुरक्षित आहेत. ‘आपला देश प्रजाहितदक्ष आहे’, असे आपण म्हणू शकतो का ?