एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे उमेदवार राष्ट्राचे कल्याण कसे करू शकतील ?

राष्ट्राच्या उन्नतीसाठी ‘हिंदु राष्ट्र’रूपी आदर्श राष्ट्रीय पद्धत स्थापन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणण्याचे आवाहन करावे लागते, हे भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूला ७७ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र जपानमधील त्यांच्या अस्थी भारतात आणणे शक्य झालेले नाही.

भ्रष्ट आणि अत्याचारी पोलिसांना न ओळखणारे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे सहकारी पोलीस हेही अप्रत्यक्षरित्या भ्रष्टच !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘भारताच्या संदर्भातील स्वातंत्र्यापूर्वीच्या अपेक्षा आणि सद्य:स्थिती’ या संदर्भात आपले मत कळवा !

आवाहन ! राष्ट्र अन् धर्म यांची सद्य:स्थिती पहाता ‘स्वातंत्र्यानंतर आपल्याला अपेक्षित असे राष्ट्र निर्माण झाले आहे का ?’, वाचक त्यांचे मत ‘सनातन प्रभात’कडे पाठवू शकतात.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा डिसेंबर २०२१ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

जगभरातील एकूण १९५ देशांपैकी १९० देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.

शब्दांना सांधून (जोडून) त्यांचा जोडशब्द बनवणारा ‘संधी’ !

९ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘व्यंजनसंधी’ म्हणजे काय ? यांविषयी जाणून घेतले. या लेखात व्यंजनसंधीचे पुढील प्रकार पाहू.

पोलीस विभागातील लेखनिकाकडून होणारा भ्रष्टाचार

पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्‍याने व्यक्त केलेली व्यथा !

सनातनचे कार्य प्रत्येक जिज्ञासूच्या उद्धारासाठी असणे !

भगवान त्याच्या केवळ एका भक्तासाठीही अवतार घेतो. याच तत्त्वाने सनातनचे कार्य चालू आहे, उदा. सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला एखाद्या ठिकाणी चांगला प्रतिसाद नसला, तरी त्या भागातील एका जिज्ञासूसाठी तेथे कार्य केले जाते.

स्वयंपाक बनवणारी व्यक्ती साधना करणारी असणे आणि स्वयंपाक बनवण्याचे ठिकाण सात्त्विक असणे, यांचा स्वयंपाकात बनवण्यात येणार्‍या पदार्थावर, तसेच तो ग्रहण करणार्‍यावर होणारा परिणाम

सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे या संदर्भात चाचणी करण्यात आली.

संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे शास्त्रीय गायक पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (वय ९० वर्षे) !

‘संगीत क्षेत्रातील सर्वांना संगीत साधनेसाठी या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा आणि त्यांनीसुद्धा संगीतकला ‘साधना’ म्हणून अंगिकारावी’, यांसाठी या गायन, वादन अन् नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांची घेतलेली मुलाखत लेखमालेच्या स्वरूपात येथे प्रसिद्ध करत आहोत. ‘यातून सर्वच कलाकारांना साधनेसाठी प्रेरणा मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !’