पोलीस विभागातील लेखनिकाकडून होणारा भ्रष्टाचार

पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्‍याने व्यक्त केलेली व्यथा !

‘पोलीस विभागामध्ये लेखनिक हे पद असतांनाही शेकडा ७५ टक्के काम त्याच्या हाताखाली दिलेले पोलीस कर्मचारीच करत असतात आणि अधिकारी वर्गही त्यांच्याच बाजूने असतो. त्यातील काही पदे पुढीलप्रमाणे आहेत.

आ १. आस्थापना

या विभागाकडे पोलीस कर्मचार्‍यांचे स्थानांतर करणे, रजा देणे, पोलीस कर्मचार्‍यांचे स्थानांतर झाल्यावर आणि तो सेवानिवृत्त झाल्यावर त्यांची संपूर्ण माहिती विभागाला देणे, हे दायित्व असते. या शाखेत पैसे दिल्याविना वरील कामे होतच नाहीत.’

(क्रमश:)

– एक पोलीस कर्मचारी