कर्मातील योग्य-अयोग्य भेद कळण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था

तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ‘कर्मफलन्याय’ या विषयावर २७ जानेवारी या दिवशी मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या प्रसंगी आधुनिक वैद्या (डॉ.) शिल्पा कोठावळे या उपस्थित होत्या आणि त्यांनीही उपस्थितांचे शंकानिरसन केले.

काश्मीर आणि नागालँड येथे ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे योगदान

वर्ष १९७१ च्या युद्धाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘७ मराठा इन्फंट्री’ने दिलले योगदान जाणून घेणार आहोत.

काँग्रेसच्या राज्यापेक्षा पंतप्रधान मोदी पाकिस्तानात अधिक सुरक्षित ?

नरेंद्र मोदी यांना पंजाबमध्ये मिळणारा जो प्रतिसाद आहे, त्याला घाबरून पंजाबच्या काँग्रेस सरकारने आणि पक्षाने असा अपशकुन घडवण्याचा प्रयत्न केला होता का ? आणि केला असेल, तर काही हरकत नाही; कारण नरेंद्र मोदी या सर्वांना पुरून उरलेले आहेत !

राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा ! – विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश

राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना पुनःपुन्हा न्यायालयाच्या पिंजर्‍यात अडकवणार्‍या षड्यंत्रावर मौन बाळगण्याला का विवश होतो ?

आश्रमात होणार्‍या कार्यक्रमांसाठी कार्पेट आणि पायघड्या यांची आवश्यकता !

वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी ! जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

शेख अब्दुल्ला यांचे पूर्वज हिंदू असणे आणि बाटल्यानंतर अब्दुल्ला परिवारामुळे काश्मीरमधील हिंदूंचा वंशसंहार होणे !

फारूख अब्दुल्ला वर्ष १९९० मध्ये काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना तिथे हिंदूंचा अमानवीय संहार झाला, स्त्रियांवर अमानुष बलात्कार झाले आणि साडेचार लाख हिंदूंना काश्मीरमधून पलायन करावे लागले.’

खोलीतील खिडक्यांच्या काचा दिवसा पारदर्शक दिसणे, तर रात्री आरशासारख्या दिसणे यांमागील शास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जिज्ञासा निर्माण करणारे मार्गदर्शन !

इतरांना साहाय्य करण्यास तत्पर असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सुश्री (कु.) भाविनी कापडिया (वय ४० वर्षे) !

भाविनीची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता पुष्कळ चांगली आहे. कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांना होत असलेल्या आध्यात्मिक त्रासावर उपाय सांगण्याची सेवा तिच्याकडे आहे.

महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘श्री राजमातंगी यज्ञाचे’ कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्याविषयी त्यांना मिळालेले दैवी ज्ञान !

श्री राजमातंगीदेवीच्या अष्टभुजांमध्ये अष्टमहासिद्धींचा, म्हणजे गूढ शक्तीचा वास आहे. या दिव्य अष्टमहासिद्धींच्या बळावर संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करता येते.  

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना विवाहोत्तर जीवनात आलेले काही अनुभव !

मागील भागात श्रीमती अनुपमा देशमुख यांचे बालपण आणि त्यांच्यावरील साधनेचे संस्कार यांविषयी पाहिले. आज त्यांच्या विवाहोत्तर जीवनातील अनुभूती पहाणार आहोत.