परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जिज्ञासा निर्माण करणारे मार्गदर्शन !
‘घरामध्ये खिडक्यांना पारदर्शक काचा असल्यास दिवसा त्या काचांमधून बाहेरचे दिसणे सहज शक्य होते. दिवसा खोलीतील उजेडामुळे काचेवर आपले प्रतिबिंब पडलेले असले, तरी ते बाहेरील प्रकाशाच्या तीव्रतेमुळे दिसत नाही. याउलट रात्री खोलीबाहेर अंधार असल्यामुळे खिडकीची काच आरशासारखी काम करते. खोलीतील दिव्याच्या उजेडामुळे निर्माण झालेले आपले प्रतिबिंब काचेवर उठून दिसते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१२.२०२१)