‘ऑनलाईन’ शाळा : एक मोठी समस्या !

पालकांनी प्रतिदिन व्यायाम केला, तर तोच आदर्श समोर ठेवून मुलेसुद्धा व्यायाम करतील. त्यामुळे एकूणच कुटुंबाचाच सर्वांगीण विकास होऊन एकेक कुटुंब सुधारील. असे झाले, तर राष्ट्र सुधारण्यासाठी आणि कोरोना सारख्या संकटाला हरवण्यासाठी वेळ लागणार नाही.

भारतियांमध्ये ज्वलंत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत होणे आवश्यक !

भारताचा राष्ट्रवाद लक्षावधी वर्षांचा आहे, तर पाश्चात्त्यांची राष्ट्र्रविषयक कल्पना गेल्या दीडशे वर्षांतील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी या राष्ट्र्रीयत्वाच्या भावनेने एकात्म झालेल्या भारतात सुसाट वादळ (तुफान) उसळले होते.

पालकांनो, मुलांच्या जीवनाचे सार्थक होण्यासाठी त्यांना साधना शिकवा !

‘पालक त्यांच्या मुलांमध्ये कला-गुणांचा विकास व्हावा; म्हणून त्यांच्या आवडीनुसार संगीत, नृत्य यांसारख्या कलांचे शिक्षण देतात; परंतु फारच थोडे पालक मुलांच्या जन्माचे सार्थक व्हावे, या उद्देशाने त्यांना साधना शिकण्यास साहाय्य करतात.’

उत्कट राष्ट्र आणि धर्म प्रेमी असलेले पू. लक्ष्मण गोरे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर झाले सनातनमय !

पू.शिवाजी वटकर यांना पू. लक्ष्मण गोरे यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

मतिमंद असूनही देवाच्या अनुसंधानात असणार्‍या आणि तळमळीने साधनेचे प्रयत्न करणार्‍या कु. प्रज्ञा अनिल हेम्बाडे (वय २९ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

कु. प्रज्ञा हेम्बाडे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नाथपंथानुसार कठोर साधना करणारे आणि सनातनविषयी आदरभाव असलेले संभाजीनगर येथील पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज !

संभाजीनगर येथील एक नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांचे २.१.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले आहे.

पू. लक्ष्मण गोरे यांचा संतसन्मान सोहळा चालू असतांना सूक्ष्मातील युद्ध चालू असण्याविषयी साधकाला जाणवलेली सूत्रे

संतसन्मान सोहळ्याचा निरोप मिळाल्यापासून शारीरिक त्रास पुष्कळ वाढला. आणि  प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी गेल्यावर ‘तिथे सूक्ष्मातून युद्ध चालू आहे’, असे मला जाणवले

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे त्वरित आज्ञापालन करणारे आणि सेवेची तीव्र तळमळ असलेले श्री. प्रकाश करंदीकर !

आज श्री. प्रकाश करंदीकर यांची मृत्युंजय महारथी शांती आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

सनातनचे ११४ वे संत पू. लक्ष्मण गोरेआजोबा (वय ८० वर्षे) यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती आणि त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन !

पू. लक्ष्मण गोरेआजोबा चित्रीकरण कक्षात आल्यावर ‘त्यांची पातळी घोषित होणार आहे’, असा विचार मनात येणे, आणि माझा ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाला.