भारतियांमध्ये ज्वलंत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत होणे आवश्यक !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘भारताचा राष्ट्रवाद लक्षावधी वर्षांचा आहे, तर पाश्चात्त्यांची राष्ट्र्रविषयक कल्पना गेल्या दीडशे वर्षांतील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी या राष्ट्र्रीयत्वाच्या भावनेने एकात्म झालेल्या भारतात सुसाट वादळ (तुफान) उसळले होते. त्या वेळी ज्वलंत भारतीय राष्ट्र्रवादासंबंधी जळती मशाल हाती घेऊन जेथून तेथून सारा देश पेटून उठला होता. त्या प्रचंड लाटेने सत्ताधिशांना बुडून मरण्याचा प्रसंग आला होता.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक घनगर्जित (ऑगस्ट २०२१))