परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खडतर कष्ट केल्यावरच संत होता येते’, असे आपण बर्याच ठिकाणी वाचलेले असते. ‘खडतर कष्ट म्हणजे काय?’, हे पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पुढील लेखातून लक्षात येते. असे संत सनातनला लाभले, हे सनातनच्या साधकांचे आणि माझेही भाग्यच आहे.
‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.
‘गुरुदेवांना शरण गेल्यावर तेच परिस्थिती अनुकूल करतात’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
ओटी भरल्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र देवीचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळही प्रसाद म्हणून खावा. देवीचा प्रसाद म्हणून ते वस्त्र परिधान केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन देहाची शुद्धी होते. देवीप्रती आपला भाव जेवढा अधिक असेल, तेवढा अधिक काळ देवीकडून मिळालेली सात्त्विकता टिकते.
‘६.६.२०२० या दिवशी सकाळी मी स्वयंसूचना सत्र करत असतांना ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ।
चीननिर्मित कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश असल्याची ओरड भारतातील मुसलमान संघटनांनी केली आहे; मग ‘पाकला चीनची ही लस कशी काय चालते ?’, भारतीय मुसलमान संघटना पाकला याविषयी प्रश्न विचारतील का ?
माण तालुक्यातील श्रीराम भक्तांचे श्रद्धास्थान ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथील पुण्यतिथी महोत्सव कोरोनामुळे रहित करण्यात आला आहे.
जनतेला गुन्हेगारांपेक्षा पोलीस अधिक त्रासदायक वाटतात, हे यातून लक्षात येते ! केवळ झारखंड राज्यात अशी स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांतही अशीच स्थिती असणारच, यात शंका नाही !
शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने १ जानेवारी या दिवशी रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.