सनातनच्या पूर्णवेळ साधकांविषयी अपसमज पसरवणार्‍या ज्योतिष्यांपासून सावध रहा !

‘सनातनच्या संपर्कात असलेले एक ज्योतिषी सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांविषयी पुढील प्रकारचे अपसमज पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

अविवाहित प्रौढ स्त्रियांच्या नावांच्या आधी ‘सुश्री’ ही उपाधी लावावी !

‘सुश्री’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. त्याचा अर्थ ‘सुंदर आणि सद्गुणी स्त्री’, असा आहे. संस्कृतमध्ये हा शब्द कुमारिका, सौभाग्यवती आदी सर्व स्त्रियांना आदराने संबोधण्यासाठी वापरला जातो.

भक्तीयोगानुसार आणि ज्ञानमार्गानुसार प्राप्त होणार्‍या ईश्वरी ज्ञानाची वैशिष्ट्ये अन् त्यांतील भेद !

साधकांना त्यांच्या योगमार्गांनुसार ईश्वरप्राप्ती करण्यासाठी धर्म आणि अध्यात्म यांच्याविषयी ईश्वरीय ज्ञान मिळते. या लेखात भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग यांनुसार प्राप्त होणार्‍या ईश्वरी ज्ञानाची वैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील भेद दिले आहेत.

पू. पंडित केशव गिंडे यांच्या बासरीवादनातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे साधक-श्रोत्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये सहभागी साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले.

साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्‍यांनी साधकांच्या व्यष्टी साधनेकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !

‘सध्या संस्थेचे कार्य पुष्कळ गतीने चालू आहे. त्यामुळे साधकांकडे अनेक सेवा असतात. ‘साधकांच्या सेवांचे दायित्व असणार्‍यांचा कल अधिकतर साधकांकडून कार्य पूर्ण करवून घेण्याकडे असतो’, असे आढळले आहे. त्यामुळे ‘साधकांना सेवा आणि व्यष्टी साधना यांमध्ये कोणत्या अडचणी येतात ? त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नीट चालू आहेत का ? त्यांचे स्वभावदोष अल्प का होत नाहीत ?’ यांसारख्या … Read more

केदारनाथ येथे आदि शंकराचार्य यांच्या मूर्तीची स्थापना केल्याविषयी नवी देहली येथील निवृत्त कर्नल अशोक किणी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी व्यक्त केली कृतज्ञता !

आता आदि शंकराचार्य यांची मूर्ती स्थापन झाल्यावर निवृत्त कर्नल अशोक किणी यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना संदेश पाठवला होता.

यजमानांच्या आजारपणाच्या कालावधीत त्यांची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

ऑक्टोबर २०२० मध्ये सौ. समिधा पालशेतकर यांचे पती श्री. संजय पालशेतकर यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म झाले. त्यांच्या रुग्णाईत स्थितीमध्ये त्यांना साहाय्य करत असतांना सौ. समिधा यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.