साधनेत एक पैसाही खर्च करावा लागत नाही !

‘मनुष्यजन्माचे सार्थक करण्यासाठी आवश्यक असणारी ‘साधना’ देवाने सहज आणि सोपी अशीच सांगितली आहे. त्याला कशाचेही बंधन ठेवलेले नाही.

१.७.२०२० या दिवशी पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

पू. वामन शांत, गंभीर आणि स्थिर असतांना ते ‘ध्यानावस्थेत आहेत अन् सूक्ष्मातील युद्ध चालू असून ते निर्गुणावस्थेतून लढत आहेत’, असे जाणवणे

आपल्या प्रीतीमय वागण्याने प्राणी आणि पक्षी यांनाही आकर्षून घेणारे अन् सुंदर बाललीलांनी सर्वांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा तिथीनुसार तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्र पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील चुका

सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्‍या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.

सनातनच्या १०९ व्या समष्टी संत पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांची पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘विनम्रता, गुरुसेवेची तीव्र तळमळ आणि गुरूंप्रती असलेली श्रद्धा’ या गुणांमुळे डॉ. शरदिनी कोरे यांनी संतपद अन् डॉ. शिल्पा कोठावळे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे.

निरासक्त, प्रेमळ आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असलेल्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ७८ वर्षे) !

पू. काकूंनी त्यांचे सर्वस्व गुरुचरणी अर्पण केले आहे. मागील काही वर्षांपासून ‘त्या केवळ साधनेसाठी निमित्तमात्र जीवन जगत आहेत. आता त्यांना कशाचीच आसक्ती नाही’, असे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मला जाणवत होते.

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा निपाणी, बेळगाव, कर्नाटक येथील कु. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी (वय ६ वर्षे) याच्या संदर्भातील श्री हालसिद्धनाथांच्या घोड्याविषयीची अनुभूती

निपाणी, बेळगाव, कर्नाटक येथील कु. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी याचा आज भाद्रपद शुक्ल पक्ष एकादशी (१७ सप्टेंबर २०२१) या दिवशी सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याचे वडील डॉ. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना त्याच्या संदर्भातील आलेली अनुभूती येथे देत आहोत.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिरवळ (जिल्हा सातारा) येथील कु. स्वामिनी रवींद्रनाथ परब (वय १५ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे !

कु. स्वामिनी हिचे आई-वडील हिंदुत्वनिष्ठ असून ते हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून संपर्कात आले आहेत. ते दोघेही साधना करतात. त्यांच्यातील तळमळीमुळे ते रहात असलेल्या वसाहतीत त्यांनी धर्मशिक्षणवर्ग चालू केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील साधिका सौ. स्मिता सुरेश घाडे यांना सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात जातांना आणि आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती

आश्रम पहातांना आम्ही श्रीकृष्णाच्या मारक भावातील सगुण चित्राचे दर्शन घेतांना ‘श्रीकृष्ण आपल्याजवळ ओढत आहे’, असे मला जाणवले

धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते !

अटकेतील ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड