पुणे येथे दोन घटनांत वाहतूक पोलिसांना मारहाण
पोलिसांनाच मारहाण होणे, हे कुणालाही कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण आहे. हे टाळण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा तात्काळ करणे आवश्यक आहे.
पोलिसांनाच मारहाण होणे, हे कुणालाही कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचे लक्षण आहे. हे टाळण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा तात्काळ करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ?
त्यांच्या पार्थिवावर लाल बहादूर शास्त्री रस्ता येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरकारीकरण झालेल्या मंदिरांत कशा प्रकारे निर्णय घेतले जातात ?, हे यावरून दिसून येते ! मंदिर सरकारीकरण रोखण्यासाठी देशातील १०० कोटी हिंदूंनी एकजूट दाखवून वैध मार्गाने आवाज उठवावा !
‘नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो’च्या अहवालानुसार पुणे शहरात वर्ष २०१९ मध्ये अल्पवयीन मुलांविषयीचे ९४८ गुन्हे नोंद झाले आहेत, तर वर्ष २०२० मध्ये ६६५ गुन्हे नोंद झाले आहेत.
‘बीग टोबॅको टिनी टार्गेट’ या सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट उघड झाली आहे. हे सर्वेक्षण ‘व्हाईस’ या संस्थेने केले आहे.
करूणा शर्मा यांना १६ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. करूणा शर्मा यांनी परळी येथे येण्यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती.
गोव्यात पर्यटन चालू करण्यासमवेतच चार्टर्ड विमानसेवा चालू करण्यासंबंधी आम्ही केंद्रशासनाला पत्र पाठवले आहे आणि केंद्रशासनाच्या अनुमतीची वाट पहात आहोत.
अवैध कृत्य आणि भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमावल्याचे प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करणारे किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्यावरून मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत राजकीय नाट्य घडले होते.