‘सांगली जिल्हा आर्टिस्ट असोसिएशन’च्या वतीने कलाकारांकडून निषेध आंदोलन
गेली दोन वर्षे सातत्याने कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून कलाकारांवर निर्बंध लादले जात आहेत या विरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आले.
गेली दोन वर्षे सातत्याने कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून कलाकारांवर निर्बंध लादले जात आहेत या विरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आले.
प्रभागातील विकासकामे आणि समस्या यांविषयी चकार शब्दही न काढणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या कामाविषयी किती उदासीन आहेत ?, हेच यावरून लक्षात येते.
‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून श्रीमद्भगवद्गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा सैन्य प्रशिक्षणामध्ये समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे; मात्र काँग्रेसने याला विरोध केला आहे.
१४.४.२०२० या दिवशी नगर येथील साधक धनराज विभांडिक यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या आजारपणात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
८४ वर्षे वयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाण यांच्या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मालनताई भावपूर्णरित्या नामस्मरण आणि प्रार्थना करतात. त्या घरातील सर्व कामे सेवा म्हणून करतात. ‘प्रतिदिन सत्संग ऐकायला मिळावा’, अशी त्यांची तळमळ असते. सत्संगात सांगितलेल्या सर्व गोष्टी त्या लगेच कृतीत आणतात.
श्री. शरद भंगाळे यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आपण इतरांमध्ये पालट करू शकत नाही. आपण केवळ स्वतःला पालटण्याचे प्रयत्न करू शकतो. कुणी चुकत असले, तरी आपल्याला त्याला रागावण्याचा अधिकार नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मसत्संगांच्या चित्रीकरणाच्या वेळी सौंदर्यवर्धन सेवेविषयी सांगितलेली सूत्रे.