परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने हिंदूंना हिंदु धर्म आणि साधना न शिकवल्यामुळे देशात भ्रष्टाचार अन् सर्व प्रकारचे गुन्हे पुष्कळ वाढले आहेत, हे एकाही सरकारला कळले कसे नाही ?’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले