आजचे दिनविशेष
पोळा
सोमवती अमावास्या
श्री खंडोबा यात्रा, जेजुरी
प.पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज पुण्यतिथी
आज स्वातंत्र्यदिन (तिथीनुसार)
भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !
देश स्वतंत्र झाला ती तिथी होती ‘श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी’ ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते.
भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी’ला साजरा करा !