सोलापूर जिल्ह्यातील सौ. नंदा माने, सौ. नीलिमा खजुर्गीकर आणि सौ. स्वाती महामुनी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘ऑनलाईन’ सत्संगात घोषित करण्यात आली आनंदवार्ता !

खाऊच्या (प्रसादाच्या) माध्यमातून सर्वांना चैतन्य देणारे आणि सतत इतरांच्या आनंदाचा विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

भेटवस्तू म्हणून कापड देतांना शिवणासाठीचे पैसेही पाकिटात घालून द्यायला सांगणे

इतरांचा विचार करणार्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नंदा नारायण माने (वय ६६ वर्षे) !

‘अकलूज येथील सौ. नंदा नारायण माने ‘प्रसारसेवा करणे, प्रवचन करणे, जिज्ञासूंना संपर्क करणे’ इत्यादी सेवा करतात.

सेवेची ओढ असलेली आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. इंद्राणी सुधीर तावरे (वय ६ वर्षे) !

कु. इंद्राणीच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. अद्वैत सचिन मत्ते (वय २ वर्षे ९ मास) !

चि. अद्वैत मत्ते याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आईच्या आजारपणात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि ‘सनातन हे एक कुटुंब आहे’, याची त्यांना आलेली प्रचीती !

आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्माची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यावर गुरुकृपेची प्रचीती येणे

अफगाणिस्तानमध्ये अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा तालिबानचा भारताला फुकाचा सल्ला !

अफगाणिस्तानात शरीयत कायदा लागू करण्याचे संकेत !

राज्यघटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवणे शक्य ! – शरद पवार

नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात घटनादुरुस्ती करून केंद्रशासनाने आरक्षणाचा अधिकार राज्यशासनाला दिला आहे. हा अधिकार देतांना राज्यघटनेतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मात्र शिथिल करण्यात आलेली नाही.

तालिबान्यांनी ठार केले तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही ! – हिंदु पुजार्‍याचा निर्धार

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.