पुण्यातील डब्ल्यू.एन्.एस्. आस्थापनाची ३ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करणारा अटकेत !

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला कह्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

शेतकर्‍यांच्या व्यथा !

शेतकर्‍यांनी हवालदिल न होता शेती उत्तम रितीने करण्यासाठी वैध मार्गाने लढत त्यावर उपाय काढावा आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रयत्न केल्यास शेतीच्या समस्या योग्य प्रकारे सुटतील, हे लक्षात घ्यावे !

संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहातील १४ बंदीवान कोरोनाबाधित !

सिल्लोड, गंगापूर आदी भागांतील काही बंदीवानांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन आदेशानंतर त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.

पंढरपूर येथे २ मासांमध्ये २ सहस्र ७६७ घरांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य अळ्या आढळल्या !

पंढरपूर नगरपरिषदेकडून पंढरपूर शहर आणि उपनगर येथे घरोघरी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांकडून डेंग्यू अन् चिकनगुनिया सदृश्य अळ्या पाण्यामध्ये निर्माण होऊ नयेत, यासाठी फवारणी करण्यावर भर दिला जात आहे.

मकोकासारख्या गुन्ह्यात फरार असलेले रवींद्र बर्‍हाटे आणि त्यांना आश्रय देणारे अधिवक्ता पोलिसांच्या कह्यात !

अधिवक्त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखे झाले. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.

अशा फुटीरतावादी पाद्र्यांना ओळखा !

भारताची फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे, अशी मागणी ‘बायबल ओपन यूनिव्हर्सिटी इंटरनॅशनल’चे उपसंचालक पाद्री उपेंद्र राव यांनी ‘ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चियन कौन्सिल’च्या वतीने केली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावानुसंधानात रहाणारे आणि मिरज येथील साधकांचा आधार बनलेले सनातनचे पू. जयराम जोशीआबा (वय ८३ वर्षे) !

३० ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. आबांचा बालकभाव, सूक्ष्मातील जाणणे आदी माहिती वाचली. आज पुढील भाग पाहूया.   

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांनी दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ या धार्मिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करणारे एक सुप्रसिद्ध अभिनेते, या मालिकेचे दिग्दर्शक आणि संहितालेखिका यांची घेतलेली भावस्पर्शी भेट !

श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी त्यांना साधनेविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी साधनेचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

श्रीकृष्णाचे चित्र पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांना आलेल्या अनुभूती  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका संगणकाच्या पटलावर असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून काय वाटते ?’, याचा प्रयोग करून घेतला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना आणि साधकांना पुढीलप्रमाणे अनुभूती आल्या.’