पहा Video : ‘लव्ह जिहाद’ विषयी जागृती करणाऱ्या ‘द कन्व्हर्जन’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

लव्ह जिहादच्या विरोधात चित्रपट बनवणारे दिग्दर्शक विनोद तिवारी आणि ‘नॉस्ट्रम एंटरटेनमेंट’ यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या चित्रपटाद्वारे हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’विषयी जागरूक होतील, अशी अपेक्षा !

नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे आनंदप्राप्ती होते ! – पू. (सौ.) भावना शिंदे, अमेरिका

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘आनंदप्राप्ती’ या विषयावरील संशोधन श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

तेलंगाणातील बोधन (जिल्हा इंदूर) येथील धर्मप्रेमींनी मंदिर परिसरातील देवतांच्या चित्रांचे वहात्या पाण्यात केले विसर्जन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगाणातील बोधन येथील धर्मप्रेमींची साप्ताहिक बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडून दोघांना अटक !

आतंकवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. देशविरोधी कारवायांसाठी हे आंतरराष्ट्रीय संपर्क केंद्र चालू होते का, या दृष्टीने पडताळणी केली जात आहे.

अवैध भारतीय पारपत्रे सिद्ध करणार्‍या बांगलादेशी टोळीला अटक

बांगलादेशी घुसखोरांचे नंदनवन झालेला भारत ! भारतात अवैधरित्या प्रवेश करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांवर कठोरात कठोर कारवाई केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत.

उत्कृष्ट सेवेसाठी महाराष्ट्राला चार राष्ट्रपती पोलीस पदके, तर राज्याला ७४ पोलीस पदके !

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हेडकॉन्स्टेबल सुनील काळे यांना मरणोत्तर शौर्य पदक श्रेणीतील ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळाले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी आणि गाझीपूर येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्रशासनाला निवेदन सादर

सध्या दुकानांमधून आणि ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगांतील ‘मास्क’ची विक्री होतांना दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे.

 वर्ष १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर पहिला तोफगोळा डागणारे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे निवृत्ती वेतनापासून वंचित !

‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’चे ५ सहस्र माजी सैनिक सुविधांपासून वंचित !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

बाजारांमध्ये ध्वजसंहितेचा अवमान होईल, असे टी शर्ट, मास्क, विक्रीसाठी आलेले आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात देण्यात आले ….

प्रसिद्धीमाध्यमे लोकशाहीचा चौथा खांब असून प्रसारमाध्यमे आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधावा ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामे प्रलंबित असून त्याचा योग्य पाठपुरावा व्हावा याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली.