
सांगली, १५ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गेली काही वर्षे बंद असलेला इंदिरा भवन रिक्शा थांबा शिवसेनेच्या पुढाकाराने आझाद चौक रिक्शा मित्र मंडळ या नावाने शिवसेना शाखा स्थापन करून चालू करण्यात आला. शिवसेना संघटक दिगंबर जाधव, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, शिवसेना शहरप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे, माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यापासून प्रेरणा घेऊन आणखी काही रिक्शा चालकांनी त्यांच्या भागात विविध कारणांनी बंद पडलेले रिक्शा थांबे परत चालू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Gopal Mukherjee Road : कोलकात्यातील ‘सुर्हावर्दी रस्त्या’चे नाव पालटून ‘गोपाल मुखर्जी’ ठेवले !
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त