मावळा प्रतिष्ठानच्या वतीने १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप !
ज्यांच्या घराची पडझड झाली आहे आणि शेतीमध्ये भूस्खलन झाले आहे, अशा १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ज्यांच्या घराची पडझड झाली आहे आणि शेतीमध्ये भूस्खलन झाले आहे, अशा १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
जुळेवाडी येथील सनातनचे साधक श्री. रवींद्र कुंभार यांचे वडील ह.भ.प. शामराव ज्ञानू कुंभार (दादा) (वय ७३ वर्षे) यांचे १० ऑगस्ट या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.
भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !
कमकुवत व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने समाजमन कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भावनांना आवर घालायला शिकवले, तरच मनुष्य कणखर बनेल……
जयपूर (राजस्थान) येथील दिगंबर जैन मंदिर आणि शिवमंदिर येथे चोर्या करणार्या शहजादा सलीम याला पोलिसांनी अटक केली. सलीम याने मंदिरांमध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने घुसून तेथील मूर्ती चोरण्याचा कट रचला होता.
‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला….
‘नागपंचमी’ हे व्रत श्रावण शुक्ल पक्ष पंचमी या तिथीला केले जाते. स्थान आणि लोकाचार यांतील भेद पहाता श्रावण कृष्ण पक्ष पंचमीलाही हे पर्व साजरे केले जाते. या पर्वामध्ये परविद्धा पंचमी (षष्ठीसहित आलेली पंचमी) ग्राह्य धरली जाते.
इतिहासाविषयी अभिमान, सत्यता पडताळण्याची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, अचाट स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये आहे. त्यांच्या कार्याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.
वैद्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व विविध सामाजिक माध्यमांतून समाजाला अवगत केले. ‘आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय संगीत, भारतीय परंपरा आणि सण-उत्सव, ध्यानधारणा’, अशा अनेकविध विषयांत वैद्य तांबे यांनी स्वतःचा लौकिक निर्माण केला.
संसदेतील कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणे, तसेच हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे.