
संसदेतील कायद्याप्रमाणे नाही, तर मंदिरामध्ये स्थानापन्न असलेल्या देवतेच्या नियमाप्रमाणे, तसेच हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिर चालले पाहिजे. मंदिर प्रशासनाच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा हिंदूंना अधिकार आहे. योग्य न्याय न मिळाल्यास हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची मागणी करू शकतात.
भारताचा उद्धार होण्यासाठी…
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !