कलियुगात समष्टी साधना करण्याचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कलियुगापूर्वीच्या युगांतील राजे जनतेचे रक्षण करायचे; म्हणून प्रजा व्यष्टी साधना करायची. आताचे, विशेषतः स्वातंत्र्यानंतरचे शासनकर्ते जनतेचे रक्षण करत नसल्याने सर्वांनी समष्टी साधना करणे आवश्यक आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले