कळणे येथील खाण बंद ठेवण्यासह हानीभरपाई देण्याची आणि अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्याची राजकीय नेत्यांची मागणी !

खाण उद्योगाचे समर्थक असलेल्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांचे स्थानांतर होण्यासाठी मनसे आंदोलन करणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १३ वर्षांपूर्वी कळणे खाण प्रकल्प जनतेच्या माथी मारला ! – आमदार वैभव नाईक, शिवसेना

पदांचा दुरुपयोग करून राणे यांनी कळणेवासियांना विनाशाच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे .

गोव्यातील संचारबंदीत ९ ऑगस्टपर्यंत वाढ

मागील काही दिवसांत गोव्यात प्रतिदिन ९० ते १५० या संख्येने नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी येथील निवासस्थानासमोर ‘सद्बुद्धी’ यात्रा काढणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन सोडले

काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने पोलिसांनी तिचे कपडे फाडल्याचा आणि तिला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला

गोवा विधानसभेत ‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयक’, ‘गोवा खनिज विकास महामंडळ’ आदी महत्त्वाच्या ११ विधेयकांना संमती

आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून ‘गोवा भूमीपुत्र अधिकारणी विधेयका’ला संमती ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

आगामी विधानसभा निवडणूक माझ्यासाठी शेवटची, युवा नेतृत्वाला संधी देणार! – सुदिन ढवळीकर, आमदार, ‘मगोप’

किती राजकारणी राजकारणातून निवृत्ती पत्करतात ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी त्यांच्या मतदारसंघात किंवा इतरत्र जातात. त्या वेळी ‘त्यांचे नाव सर्वत्र व्हावे’, हा त्यांचा उद्देश असतो. या उलट संत अध्यात्माविषयीचे जिज्ञासू आणि साधक यांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सर्वत्र जातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

देशभरातील विविध रेल्वे फलाट आणि परिसर येथे १७९ अनधिकृत धार्मिक स्थळे अस्तित्वात ! – केंद्रीय रेल्वेमंत्री

इतक्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे बांधली जाईपर्यंत रेल्वे प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

मडिकेरी (कर्नाटक) येथे सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर धर्मांधांकडून झालेल्या आक्रमणाच्या विरोधात माजी सैनिकांचा निषेध मोर्चा

आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी माजी सैनिकांना मोर्चा काढावा लागतो, हे लज्जास्पद !

मंदिराच्या परिसराची माती चोरणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये कलंदर याने ‘आध्यात्मिक उपायांसाठी मंदिराची माती आणि पाणी प्यायल्याने लाभ होतो, असे जाणकारांनी सांगितल्याने माती घेतली’, असे सांगितले.